Headlines
Loading...
नवी मुंबईतील रियल टेक पार्क टॉवरला लागलेल्या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही

नवी मुंबईतील रियल टेक पार्क टॉवरला लागलेल्या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही

नवी मुंबईतील रियल टेक पार्क टॉवरला लागलेल्या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही

नवी मुंबई  : 
 वाशी येथील रियल टेक पार्क टॉवरला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. पण 14 व्या मजल्यावर आग लागल्यामुळे आणि इमारत उंच असल्यानं आग विझवण्यात थोडे अडथळे निर्माण होत आहे. या आगीत किती प्रमाणात नुकसान झालं आहे अद्याप कळू शकलेलं नाही. आग नक्की कशामुळे लागली हे देखील अस्पष्ट आहे. ज्याठिकाणी आग लागली तो भाग वाशी स्टेशन जवळील आहे. सुदैवाने रविवार आणि शनिवार त्याचप्रमाण लॉकडाऊन असल्यामुळे कार्यालये बंद होती. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

0 Comments: